Corn for Weight Gain : वजन वाढवण्यासाठी ‘या’ 4 प्रकारे करा मक्याचे सेवन, होतील आणखीनही फायदे!

Corn for Weight Gain

Corn for Weight Gain : पावसाळ्यात गरम मका खाण्यास मोठी मागणी असते. तुम्ही अनेकदा रस्त्यावर थांबून गरम मक्याचा आनंद घेतला असेल. मका केवळ चवदारच नाही तर भरपूर पोषक देखील आहे. मक्यामध्ये कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, फॅट आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. मका खाल्ल्याने हंगामी आजारांपासून संरक्षण होते. तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. जर तुम्ही … Read more