Corona Vaccine : 9 कोटी कोरोना लसीचा डोस तयार, आणखी 2 लसी मुलांसाठी उपलब्ध होणार?
अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2022 :- केंद्र सरकार आता लहान मुलांच्या कोरोना लसीकरणावर भर देत आहे. खरं तर, १८ वर्षांखालील वयोगटात लसीकरण कमी झाले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी १८ ते १६ वयोगटात लसीकरण सुरू झाले आहे.(Corona Vaccine) या वयोगटात लसीकरणाचा वेग खूप वेगवान आहे. केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (CDL) आतापर्यंत दोन लसींचे एकूण 9 कोटी डोस … Read more