Aadhaar Card : आधार कार्डमध्ये चूक असेल तर करा अशा सोप्प्या पद्धतीने दुरुस्ती, जाणून घ्या सविस्तर

Aadhaar Card : अनेक लोकांच्या आधार कार्डमध्ये चुका (Errors in Aadhaar card) असतात. मात्र अनेकांना ती चूक दुरुस्त (Correct) करायची म्हणजे खूप मोठी प्रोसेस करावी लागती असे वाटते. मात्र आधार कार्डमधील चूक दुरुस्त करणे अगदी सोप्पे झाले आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा काही चूक झाली असेल तर आर्थिक संबंधित कामे मध्येच अपूर्ण राहतात, … Read more