Farming Buisness Idea : कापूस पेरणीसाठी मे महिना उत्तम, जाणून घ्या पेरणीची प्रक्रिया
Farming Buisness Idea : शेतकऱ्यांना (Farmer) हंगामातील पिकांमधुन अधिक उत्त्पन्न मिळते, कारण पीकयोग्य हवामान (Weather) पिकाच्या वाढीस मदत करता, त्यामुळे योग्य योग्य हंगाम पाहून पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. सध्या एप्रिल महिना चालू असून शेतकऱ्यांनी अधिक नफा मिळावा यासाठी कापूस पेरणीची प्रक्रिया (Cotton sowing process) या महिन्यात चालू होत आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधव आपल्या … Read more