Unknown Facts : फ्लाइटमध्ये जन्मलेल्या मुलाला कोणत्या देशाचे नागरिकत्व दिले जाते ? वाचा सविस्तर
अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- जेव्हा देशाच्या नागरिकत्वाचा प्रश्न येतो तेव्हा आपण असे म्हणतो की आपण जिथे जन्मलो त्या ठिकाणचे नागरिक आहोत. अनेक बाबतीत हे खरेही आहे. तुम्हा ज्या देशात जन्म झाला त्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला मिळते. पण जेव्हा तुम्ही देशात नसून आकाशात असता तेव्हा काय होते? मग तुम्हाला कोणत्या देशाचे नागरिक मानले … Read more