Criminal Justice Season 3 : पंकज त्रिपाठीचा क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन झाला रिलीज, जाणून घ्या डिटेल्स

Criminal Justice Season 3 : अभिनेता पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) कोर्टरूम ड्रामा (Courtroom drama) क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. अनेक दिवसांपासून चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. पंकजचे ‘क्रिमिनल जस्टिस’ (Criminal Justice) सीरिजचे दोन सीझन खूप गाजले होते. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘क्रिमिनल जस्टिस 3’मध्ये पंकज … Read more