Cove Tea Benefits : सर्दीमुळे त्रस्त आहात?, थंडीत प्या ‘हे’ खास पेय !
Cove Tea Benefits : हिवाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात सर्दी-खोकल्याच्या समस्येने त्रस्त असतात. हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते म्हणून अशा आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, अशा स्थितीत थंडीच्या काळात शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. हिवाळ्यात बहुतेक लोक चहाचे सेवन करतात. यामध्ये आल्याच्या चहाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. पण तुम्ही कधी लवंग चहा … Read more