इंस्टाग्राम यूजर्ससाठी गुड न्यूज, रील्स आता ऑडिओसह WhatsApp वर शेअर करता येणार!
Instagram Reels | इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक उपयुक्त आणि आनंददायक अपडेट समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील व्हिडिओ शेअरिंगचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी आता इंस्टाग्रामने एक नवीन फीचर सुरू केले आहे, ज्यामुळे वापरकर्ते इंस्टाग्रामवरील रील्स थेट WhatsApp स्टेटसवर शेअर करू शकतात. विशेष म्हणजे, या रील्सचा ऑडिओही स्टेटसवर दिसेल व ऐकू येईल, जो याआधीच्या शेअरिंगमध्ये … Read more