Sarkari Yojana Information : PM Kissan सन्मान निधीचा पुढील हफ्ता ‘या’ तारखेला येणार; जाणून घ्या सर्व माहिती
Sarkari Yojana Information : केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक सहा हजार रुपये देत आहे. आतापर्यंत या योजनेतील १० हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा (Credited to the account) झाले आहे. तसेच केंद्र सरकार आता पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan Sanman Nidhi) २,००० रुपयांचा ११ वा हप्ता पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरित करणार … Read more