Hyundai Creta Facelift : क्रेटा फेसलिफ्टचे डिझाईन आले समोर ! मिळणार हे प्रीमियम फीचर्स, पहा पूर्वीपेक्षा किती झाला बदल…

Hyundai Creta Facelift

Hyundai Creta Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर केले आहे. लवकरच क्रेटा फेसलिफ्ट कार भारतात लाँच केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक आणखी एक प्रीमियम फीचर्स असलेली एसयूव्ही कार मिळणार आहे. 16 जानेवारी रोजी क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट मोठ्या बदलांसह बाजारात … Read more