CRETA Electric : नेक्सॉनला टक्कर देणार क्रेटा इलेक्ट्रिक.. 452 किमी रेंजसह ‘या’ दिवशी होणार लॉन्च; जाणून घ्या खासियत

CRETA Electric

CRETA Electric : भारतीय बाजारात दरवर्षी कित्येक कार लाँच होत असतात. यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. अशातच आता बाजारात ह्युंदाईची क्रेटा इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. दरम्यान कंपनीची ही तिसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर जी 452 किमी रेंज देते. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही … Read more