PM Fasal Bima Yojana: तुमचेही पीक पूर आणि पावसाने उद्ध्वस्त झाले आहे का? अशी मिळेल भरपाई……

PM Fasal Bima Yojana: सध्या देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आसाम, महाराष्ट्रासारख्या राज्यात पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान (Crop damage due to floods) झाले आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्येही अतिवृष्टीमुळे हजारो एकर पिके नष्ट झाली आहेत. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी यावेळी पंतप्रधान विमा योजना (Prime Minister’s Insurance Scheme) घेतली आहे, ते मोठ्या … Read more