CrossBeats Groov Buds : स्वस्तात खरेदी करता येईल 55 तास बॅटरी लाइफ देणारे इअरबड्स, जाणुन घ्या कसं
CrossBeats Groov Buds : सध्या भारतीय बाजारामध्ये वायरलेस बड्स वेगाने ट्रेंड होत आहेत. आता वायरलेस आणि ब्लूटूथ स्पीकर खूप सामान्य झाले आहे. अनेक स्मार्टफोन युजर्स हे बड्स वापरताना तुम्ही पाहिले असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बड्सचा सर्वात जास्त वापर तरुणांकडून होत आहे. आता तुम्ही देखील हे कूल डिव्हाइस खरेदी करू शकता. काही बड्सच्या किमती खूप … Read more