Ajab Gajab News : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक, चारही बाजुंनी ट्रेन येतात, तरीही टक्कर होत नाही

Ajab Gajab News : देशात किंवा इत्तर ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात ते पाहून सर्वजणच हैराण होतात. काही वेळा ते कसे झाले किंवा कसे होईल या विचारात कित्येकदा लोक अडकतात. अशीच एक गोष्ट भारतातही (India) घडत आहे. ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य (Surprise) वाटेल. भारतीय रेल्वेशी (Indian Railways) संबंधित अनेक अनोख्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, पण … Read more