CRPF Recruitment 2022 : 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, पगार 90 हजारांपेक्षा जास्त…

CRPF Recruitment

CRPF Recruitment 2022 : कोरोना काळापासून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच त्याकाळात अनेक तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले … Read more