Sunflower Cultivation: सूर्यफूल लागवडीतून बंपर कमाई करण्याचा हा आहे योग्य मार्ग, जाणून घ्या याची लागवड आणि कापणीची वेळ…..

Sunflower Cultivation: खरीप हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात बहुतांश शेतकरी भात आणि मक्याची लागवड (Cultivation of rice and maize) करताना दिसतात. मात्र दरम्यानच्या काळात सूर्यफूल लागवडी (Sunflower cultivation) कडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार (Government of India) अनेक योजनांचा प्रचारही करत आहे. सूर्यफुलाचे पीक हलके संवेदनशील आहे, त्याची … Read more