Cummin Price : जिऱ्याच्या भावाने केला नवा विक्रम, भावाने ५१ हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा पार केला.
Cummin Price : गुजरातच्या उंझा मसाला मंडईत जिऱ्याच्या भावाने ५१,२५९.०५ रुपये प्रति क्विंटलची उंची गाठली. म्हणजेच त्याच्या किमतीने 500 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. जिऱ्याच्या भाववाढीने शेतकरी सुखावला असतानाच ग्राहक मात्र चिंतेत आहेत. बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जिऱ्याची आवक १.२९ लाख टन इतकी झाली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स (FISS) च्या पीक अंदाजानुसार, … Read more