Jobs In Apple : मोठी संधी!! अॅपलने भारतात काढल्या बंपर नोकऱ्या, तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी करावे लगेच ‘हे’ काम

Jobs In Apple : Apple सध्या सेल्युलर 5G/4G च्या अनेक विभागांवर काम करण्यासाठी भारतात अभियंत्यांची भरती (Recruitment of Engineers) करत आहे. कंपनीने आपल्या बंगलोर कार्यालयासाठी सहा नवीन नोकरीच्या जागा जाहीर केल्या आहेत. Cupertino टेक जायंट डिसेंबरमध्ये iPhones साठी OTA (ओव्हर-द-एअर) अपडेट रोल आउट करण्यासाठी काम करत आहे, जे त्यांना भारतात 5G नेटवर्कशी कनेक्ट करण्यात सक्षम … Read more