Tata Curvv SUV या दिवशी होणार लाॅन्च ! मिळणार ही प्रगत वैशिष्ट्ये
Tata Curvv SUV : टाटा मोटर्स 2024 या चालू वर्षात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सकडून 2024 मध्ये त्यांच्या नवनवीन कार लाॅन्च केल्या जाणार आहेत. टाटाकडून यावर्षी त्यांची नवीन प्लॅटफॉर्मवर Curvv SUV कार लाॅन्च केली जाणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये टाटाने त्यांची Curvv एसयूव्ही कार सादर करण्यात आली आहे. एप्रिल 2024 … Read more