Tata SUV Features : अर्रर्र! टाटाच्या सर्वात सुरक्षित SUV मधून काढले खास फीचर, आता ‘हा’ असेल फरक
Tata SUV Features : भारतीय बाजारात (Indian market) टाटा मोटर्सने (Tata Motors) कमी काळात आपले स्थान निर्माण केले आहे. टाटाच्या भारतात (India) सर्वात जास्त कार्स विकल्या जातात. परंतु, आता टाटाच्या ग्राहकांना (Customers of Tata) धक्का देणारी बातमी आहे. कारण टाटाने सर्वात जास्त विक्री होणाऱ्या SUV (Tata SUV) मधून एक खास फीचर काढून टाकले आहे. कोणत्या … Read more