Cyber Alert : Samsung, Oppo, Vivo आणि Xiaomi स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! सरकारने दिला हा इशारा, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Cyber Alert : देशभरात अनेकजण Samsung, Oppo, Vivo आणि Xiaomi या दिग्ग्ज कंपन्यांचे स्मार्टफोन वापरत असतील. परंतु आता या स्मार्टफोनमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सरकारी एजन्सीने एक इशारा जारी केला आहे. जर तुमच्याकडेही या कंपन्यांचे स्मार्टफोन असतील तर वेळीच सावध व्हा. नाहीतर याचा हॅकर्स आणि स्कॅमर्सने फायदा घेतला तर … Read more