Cyber Crime Alert : सावधान ! अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…
Cyber Crime Alert : आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकवेळा सायबर पोलीस सतर्कतेचा इशारा देत असतात. तसेच आता व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करूनही फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात इंटरनेटच्या मदतीने सर्व काही सोपे झाले आहे, परंतु या इंटरनेटमुळे फायद्यांसोबतच काही तोटेही आहेत. होय, इंटरनेटच्या मदतीने सायबर क्राईमचा जन्म … Read more