Cyber Crime : धक्कादायक ! विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ विकत होता शिक्षक अन् पुढे घडलं असं काही ..
Cyber Crime : फास्ट इंटरनेट आणि आधुनिक टेक्नोलॉजीमुळे जगात पैसे कमवण्यासाठी कोण कधी काय करणार याचा काहीच नेम राहिलेला नाही. अशीच एक धक्कादायक घटना सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सायबर क्राइम फोर्सने एका शिक्षकाला शालेय विद्यार्थिनींचे पॉर्न व्हिडिओ विकल्याप्रकरणात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेवर विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवून ते विकल्याचा आरोप आहे. मुलीच्या … Read more