Cyclone Biparjoy: अखेर चक्रीवादळ गुजरात मध्ये पोहचले ! काय काय घडले वाचा
Cyclone Biparjoy: दक्षिण-मध्य अरबी समुद्रातून उगम पावलेले चक्रीवादळ बिपरजॉय 16 जून रोजी गुजरातमध्ये धडकल्यानंतर आता वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. बिपरजॉयमुळे गुजरातमधील 940 गावे प्रभावित झाली आहेत. वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये हवामानावर परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्येही पाऊस … Read more