DA Hike Breaking : होळीपूर्वी मिळणार गोड बातमी ! DA मध्ये होणार 4 टक्के वाढ, इतका वाढणार पगार

DA Hike Breaking

DA Hike Breaking : केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यंदाची होळी गोड होणार आहे. DA सोबत कर्मचाऱ्यांच्या DR मध्ये देखील वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून पगारात देखील वाढ होणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच … Read more