महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यापासूनच्या प्रलंबित 3% DA वाढीबाबत मोठे अपडेट! केव्हा निघणार GR?

DA Hike GR

DA Hike GR : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ प्रलंबित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून 53% महागाई भत्ता दिला जात आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% केला होता. केंद्राच्या या … Read more