शेतकऱ्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत चोरटयांनी 45 हजार लांबवीले
अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात तीन चोरट्यांनी शेतकर्याच्या घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना लोखंडी रॉड व काठीने मारहाण करत 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान चोरट्यांच्या हल्ल्यात दादासाहेब पंढरीनाथ शिरसाठ (वय 64), त्यांची पत्नी शकुंतला दादासाहेब शिरसाठ (वय 60) व आई लक्ष्मीबाई पंढरीनाथ शिरसाठ … Read more