चिंताजनक ! मराठवाड्यातील ‘या’ मोठ्या धरणात फक्त 28.34% पाण्याचा साठा, तुमचे धरण किती भरले आहे? पहा…

Maharashtra Dam Storage

Maharashtra Dam Storage : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कमालीची दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कमी पावसामुळे पावसाळी काळात राज्यातील बरीच धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही. यामुळे ऐन हिवाळ्यातच आता राज्यातील काही धरणांनी … Read more