Dan Bilzerian : जगातील सर्वात मोठा जुगारी ! जुगार खेळून कमावलीये करोडो डॉलरची संपत्ती, किंग ऑफ पोकर म्हणून झालाय प्रसिद्ध
Dan Bilzerian : जगात अनेक तर्हेवाईक लोक राहतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पैसे कमवत असतो. कुणी नोकरी करून तर कुणी बिझनेस करून. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. परंतु असा एक व्यक्ती आहे की त्याने जुगारातून अरबो रुपये कमावले आहेत. आणि आता तर त्याला चक्क जुगाराचा राजा असेही म्हटले जाते. त्या व्यक्तीच नाव बहुतांश लोकांना माहीतही असेल. तो … Read more