Mysterious places : ‘ही’ आहेत जगातील रहस्यमय ठिकाणे, जिथे जाण्यासही आहे मनाई!
Mysterious places : प्रत्येकालाच नवनवीन ठिकाणी (New Place) भेट द्यायला आवडते. परंतु, जगात अशी काही ठिकाणे आहेत जी आश्चर्यकारक रहस्यांनी भरलेली आहेत. त्या ठिकाणी जाणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. दररोज आपल्याला अशी अनेक रहस्यमय ठिकाणे माहित होतात, ज्यावर विश्वास ठेवणे देखील अवघड असते. अशा ठिकाणांची उकल करण्याचा शास्त्रज्ञ (Scientist) वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांनाही … Read more