Jio Offer: जिओ देणार ग्राहकांना दिलासा .! मार्केटमध्ये लाँच केले ‘हे’ भन्नाट प्लॅन्स
Jio Offer: जिओ (Jio) आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या योजना (plans) ऑफर करते. कंपनीच्या यादीत 15 रुपयांपासून सुमारे 3 हजार रुपयांपर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर कंपनी विशेष प्रकारचे रिचार्ज ऑफर करते. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या बेस प्लानच्या वैधतेसाठी अतिरिक्त डेटा खरेदी करू शकता. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये (portfolio) अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश … Read more