केमिकलं, मेकॅनिकल, सिव्हिल इंजीनियरिंग सोडा ; आता इंजीनियरिंगच्या ‘या’ ब्रांचला आलाय डिमांड ! डिग्री कम्प्लीट झाल्यावर 20 लाखांचे पॅकेज

Best Engineering Branch

Best Engineering Branch : बारावीचा निकाल लागला की विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करतात. बारावी सायन्सनंतर अनेकजण इंजीनियरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. दरम्यान यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच लागलाय. यंदा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागत असतो. मात्र यंदा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर … Read more