PM Kisan Yojana: तुम्हीही कुठेतरी चूक तर करत नाही ना? या चुकीमुळे अडकला असेल PM किसान योजनेचा 12वा हप्ता……
PM Kisan Yojana: ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला. डीबीटीद्वारे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले. मात्र, अनेक शेतकरी असे असतात ज्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचत नाही. खरे तर चुकीचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा ई-केवायसी न झाल्याने हे शेतकरी या योजनेच्या … Read more