LIC Dhan Varsha Plan : बघता बघता 10 लाखाचे होतील 1 कोटी, या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा आणि बना करोडपती
LIC Dhan Varsha Plan : आजकाल प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी गुंतवणूक (Investment) करत असतो. तसेच पुढील मुलांच्या किंवा स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. पण काहींना गुंतवणूक कुठे करावी तसेच जास्त परतावा कुठे मिळेल हे माहिती नसते. इन्शुरन्स बेहेमथ लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने नुकतीच धन वर्षा योजना सुरू केली आहे. … Read more