Trending : महिलेने केले चक्क मांजरीशी लग्न! मात्र कारण समजल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल
माणसांनी प्राण्यांसोबत लग्न करणे हे विचित्र वाटण्यासारखेच आहे, मात्र असाच एक प्रकार लंडनमध्ये (London) घडला असून या महिलेने तर चक्क मांजरीशीच (Cat) लग्न (get married) केले असून अनेकजण यामागचे कारण (Reason) जाणून घेण्यासाठी धरपड करत आहेत. या मांजरीचे नाव ‘इंडिया’ (India) असून डेबोरा हॉग (Deborah Hogg) असे हे कृत्य करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही महिला … Read more