Deccan Bank Mumbai Bharti : डेक्कन मर्चंट्स बँक मुंबई अंतर्गत निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध
Deccan Bank Mumbai Bharti : डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापक (कायदा), व्यवस्थापक (स्थावर परिदक्षण विभाग)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more