तुम्ही पण BGMI खेळत असाल तर हे काम 31 डिसेंबरपर्यंत करा, अन्यथा होईल नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- PUBG मोबाईलवर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बंदी घालण्यात आली होती, तेव्हाच त्याची फॅन फॉलोइंग शिगेला पोहोचली होती. पण, सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा लोकप्रिय खेळ बंद केला होता. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीला क्राफ्टनने PUBG मोबाइल ऐवजी बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI) लाँच केले. तुम्हीही BGMI खेळत असाल तर ही बातमी … Read more