DeepSeek-R1 सह लॉन्च होणार हा स्मार्टफोन ! AI-पॉवर्ड असिस्टंट, 50 MP कॅमेरा, JBL साउंडसह मोठी बॅटरी
Infinix लवकरच आपली नवीन Note 50 Series बाजारात आणणार आहे आणि यावेळी कंपनीने मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या नवीन स्मार्टफोन्समध्ये DeepSeek-R1 इंटिग्रेशन असेल, जे फोन वापरण्याचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकेल. XOS 14.5 आणि इतर नवीन OS वर चालणाऱ्या फोनमध्ये हे फीचर मिळणार आहे, त्यामुळे हा फोन आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक वेगवान आणि स्मार्ट असेल. याशिवाय, Infinix … Read more