Tech News : मोठी बातमी : आता ह्या फोनवर 15 मिनिटांची हिस्ट्री होणार डिलीट…
अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 :- Tech News : Google ने Android वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणले आहे. त्याच्या मदतीने, वापरकर्ते शेवटच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री डिलीट करू शकतील. Google ने Google I/O 2021 कॉन्फरन्समध्ये या फीचरची घोषणा केली होती आणि ते जुलै 2021 मध्ये iOS वापरकर्त्यांसाठी अपडेट करण्यात आले होते. पण अँड्रॉइड यूजर्ससाठी गुगलने … Read more