मोठी बातमी ! भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या शहरातून धावणार ? कसा असणार रूट ? वाचा….
Vande Bharat Railway News : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये प्रवाशांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील ज्या भागांमध्ये अजून रेल्वेचा विस्तार झालेला नाही तिथे रेल्वेच्या माध्यमातून नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. देशात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस सारखी हाय … Read more