Gold Price Today : सोने -चांदी ग्राहक आज ठरणार भाग्यवान! नवीन दर जाहीर, पहा १० ग्रॅम सोन्याची नवीन किंमत
Gold Price Today : सोन्याच्या किमतीत घसरण (decline) झाल्यामुळे सराफा बाजारात (bullion market) ग्राहकांची (customers) मोठी गर्दी आहे. व ग्राहकांच्या तोंडावर हसू उमटले आहे. त्यामुळे तुम्हीही दागिने (jewelry) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. आजकाल सोन्याची सर्वोच्च पातळीपासून सुमारे ५,००० रुपयांनी स्वस्तात विक्री होत आहे. दिल्लीपासून मुंबई आणि कोलकातापर्यंत (Delhi to Mumbai and … Read more