Delv AI : वयाच्या 16 वर्षी भारतातल्या ‘या’ मुलीने उभी केली 100 कोटींची AI कंपनी
Delv AI : भारतातील 16 वर्षीय मुलीने टेक्नोलॉजी क्षेत्रात सध्या धुमाकूळ घातलाय. प्रांजली अवस्थी असं या मुलीचं नाव आहे. या मुलीने करोडो रुपयांची एआय कंपनी स्थापन केली आहे. विशेष म्हणजे तिच्या या कंपनीत 10 लोक काम करतात. म्हणजे ज्या वयात मुलं विद्यालयात शिक्षण घेत असतात त्या वयात प्रांजली यांनी एआय कंपनी स्थापन केली आहे. तिने … Read more