Brush Tips : दात घासताना किती टूथपेस्ट वापरली पाहिजे ? एक चूक तुमचे दात कायमचे खराब करू शकते…

Brush Tips : वाचकहो सकाळी उठून आपण सगळ्यात आधी ब्रश करत असतो. काय तुम्ही कधी विचार केला आहे की ब्रश करताना किती टूथपेस्टचा वापर केला पाहिजे? जास्त टूथपेस्ट लावून ब्रश केल्याने दात जास्त स्वच्छ होतात, असं तुम्ही मानत असाल तर ही तुमची चूक आहे. गरजेपेक्षा जास्त टूथपेस्टचा वापरही दातांना नुकसान पोहोचवू शकतो. टूथपेस्टचे काम काय … Read more