ग्रामपंचायतीमध्ये लाखोेंचा भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांला प्रशासनाने दिला दणका, सेवेतून केले बडतर्फ
Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील देवठाण आणि समशेरपूर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांना २०१९ ते २०२१ या कालावधीत लाखो रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी याबाबत अंतिम आदेश जारी केले, ज्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच, राजूर ग्रामपंचायतीतही वर्पे यांनी … Read more