Depression Tips : डिप्रेशनमुळे जाऊ शकतो जीव ! डिप्रेशनला हरविण्यासाठी ३ महत्वाचे उपाय
Depression Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण काही वेळा हा तणाव अधिक तीव्र होतो आणि त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं. डिप्रेशन ही केवळ भावनिक अशांतता नसून, एक गंभीर मानसिक आजार आहे. याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही, तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे डिप्रेशनविषयी समजून घेणं आणि त्याची लक्षणं … Read more