Device For Car : गाडीचा टायर पंक्चर झाला, टेन्शन नाही! हे स्वस्तातले उपकरण ठेवा सोबत काही १ मिनिटांत होईल टायर ठीक
Device For Car : अनेकवेळा गाडी घेऊन जात असताना गाडीचा टायर पंक्चर होतो. मात्र जिथे टायर पंक्चर होतो त्याठिकाणी पंक्चर काढायची काही सुविधा नसते. तसेच शिल्लक तयारही नसतो. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र टायर पंक्चर झाल्यावर टेन्शन घेईची गरज नाही. रस्त्यावरून चालत असताना अचानक अनेक वेळा तुमच्या गाडीचा टायर पंक्चर होतो. तसे, तुम्हाला … Read more