चौंडी मंत्रिमंडळ बैठकीवर दीड कोटी खर्च?, बैठकीवरून मुख्य सचिवांना पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील चौंडी येथे प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीच्या खर्चावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किशोर वरक यांच्यातर्फे राज्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी ही नोटीस बजावली असून, त्यात मंत्रिमंडळ बैठकीसाठी नियोजित खर्चाला ‘मिस-गव्हर्नन्स’चा नमुना संबोधले आहे. चौंडी येथील बैठक २९ एप्रिल २०२५ रोजी होणार होती, … Read more