BIG News : अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो! आजच टाकी भरून घ्या, जाणून घ्या काय आहे कारण?
Diesel and petrol : डिझेल आणि पेट्रोल (Diesel and petrol) वरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरातील पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन संतप्त आहे. अचानक दरात कपात केल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे पेट्रोल पंप चालवणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंगळवारी पेट्रोलियम विक्रेते उघडपणे आपला निषेध व्यक्त करणार आहेत. या अंतर्गत डीलर्सनी मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांकडून (Government oil companies) डिझेल-पेट्रोल खरेदी … Read more