Diesel car under 8 Lakh : या 3 गाड्या तुम्हाला करतील पेट्रोल-सीएनजीपासून टेन्शन फ्री, किंमत 8 लाखांपेक्षाही कमी
Diesel car under 8 Lakh : देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच आता सीएनजीच्या किमतीतही पेट्रोल डिझेलपाठीमागे वाढतच चालल्या आहेत. आता अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यावर भर देत आहेत. महागड्या पेट्रोलचा त्रास टाळण्यासाठी लोक सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करतात. मात्र सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते, तर इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी … Read more