Diesel SUVs : 5 स्टार रेटिंगसह ‘या’ आहेत देशातील टॉप 5 डिझेल एसयूव्ही, पहा यादी
Diesel SUVs : देशात कार खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा वेळी लोक कार खरेदी करण्यापूर्वी कारच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे तुम्ही देशात 5 स्टार रेटिंगसह विकल्या गेलेल्या टॉप 5 डिझेल एसयूव्हीबद्दल सांगणार आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन यातील पहिल्या क्रमांकाला महिंद्र अँड महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनची निवड झाली आहे. अलीकडेच ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश चाचणी घेण्यात … Read more